मराठा उद्योजक कक्ष केन्द्रीय कार्यकारणी ची महाबैठक दोन दिवसीय अतिशय सुंदर अशी मिटींग चिखलदरा येथे झाली
या मिटिंग साठी रामकृष्ण पाटील , दिपक अहिरराव रा , जेश पाटील , अनिल पाटील , पुरशोत्तम पाटील व रवी पाटील आदि उपस्थित होते.
या मीटिंग मधे आपल्या धुळे साठी अभिमानाची बाब म्हणजे शिव श्री अविनाश पाटील साहेब यांची राष्ट्रीय अध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष म्हणून निवड झाली
तसेच सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद होतो आहे की सकाळ च्या वन टू वन मीटिंग मध्ये पुरुषोत्तम पाटील सर यांना दीपावली गिफ्ट साठी नमकीन ऑर्डर ची कमीत कमी ५० लाख रुपया पर्यंत विचार पुस करण्यात आली व त्या जवळपास एक्झिक्यूट होण्याची १००% चान्स आहे
तसेच अनिल पाटील याना पण सिक्योरिटी साठी inquiry आली तसेच जॉइंट ventuer मधें अमरावती येथे ऑफिस ओपन करण्यासाठी ऑफर आली आहे