🙏 शोक संदेश 🙏
_________________
मराठा समाजातील सर्व समाज बांधव,आप्तेष्ठ नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना कळविण्यात येते की दहिंदुले येथील रहिवासी _कै.श्री.भावराव तानाजी मोगल वय-६८_
यांचे आज सकाळी _१०:३०_ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर उद्या दि._२७/०९/२०२३_ बुधवारी सकाळी _९:००_ वाजता दहिंदुले गावातुन प्रेतयात्रा निघेल
_प्रकाशा_ येथे त्यांच्या _पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येईल._ याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.🙏
♾️ आपले शोकाकुल ♾️
श्री.शिवाजी भावराव मोगल (मुलगा)
श्री.भगवान तानाजी मोगल (भाऊ)
श्री.हिरालाल परशराम मोगल (भाऊ)
दिगंबर जगन्नाथ मोगल (पुतण्या)
व _समस्त मोगल परिवार दहिंदुले ता.जि.नंदुरबार_
_________________
कै.भावराव तानाजी मोगल रा.दहिंदुले यांना सकल मराठा समाज , मराठा समाज परिवर्तन चळवळ,युवा परिवर्तन चळवळ, प्रबोधन मंडळ,मराठे समाज पंचमढी मंडळ नंदुरबार आणि भवर परिवार नंदुरबार कडून मृतात्म्यास भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो आणि मोगल परिवारावर परमेश्वराने जो आघात केला आहे तो भरून न निघण्यासारखं आहे.परमेश्वर या पवित्र आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
ओम शांती शांती…
💐💐💐💐🌸🌸🌸🌺🌺