बातमी:- धुळे रामकृष्ण पाटील..आज धुळे जिल्हा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नॅशनल हायवे नं – ३ चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको ….
जेस्ट मार्गदर्शक दादासाहेब बेंद्रे व साहेबरावजी देसाई अतुलभाऊ सोनवणे,राजेंद्रभाऊ इंगळे,भोला भाऊ वाघ,भानुदास बगदे,अशोक भाऊ सुडके,जगन बापू ताकटे निंबा नाना मराठे आबा कदम यांच्या सारखे जेस्ट यांचा आजचा उत्साह रस्ता रोको करतांना तरुणांना लाजवेल असा होता अजून मान्यवर होते…