अमळनेर :- प्रतिनिधी श्री निलेश पाटील
गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव व मूर्ती संकeलनाची व्यवस्था. अंमलनेर नगरपालिकेचे दमदार नगरसेवक तथा आरोग्य सभापती नगरसेवक श्यामभाऊ पाटील यांच्या कडून समाजात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम नेहमी रबाविले जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजमुद्रा फाउंडेशन अमळनेर च्या वतीने गेल्या 4 वर्षा पासून घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव व मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे यां प्रयोगाची पाहणी करण्यासाठी मा. सुनिल नांदवाळकर साहेब (विभागीय पोलीस अधिकारी )यांनी भेट दिली असता त्यांच्या जन्मदिनी सहकार्याच्या उपासस्थितीत शुभेच्छा दिल्या तसेच साहेबांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व यां उपक्रमातून जनतेला होणारे फायदे देखील साहेबांनी लोकांना सांगितले.