जळगाव प्रतिनिधी :- श्री निलेश पाटील अमळनेर
आज दि.02 अक्टूबर 2023 रोजीगांधी जयंतीचे औचित्य सदात शांत, सुसंस्कृत अमळनेर वासी यांचे गांधीजीना व त्यांच्या कार्यला वंदन करत संजोग कार्यक्रम घेतला आहे। तसेच दी. 28/09/2022 रोजी आमनेर शहर तथकथित मित्रमंडळ यांच्या गणपति
विसर्जन मिरवानुकित ज्या पद्दतिने महात्मागांधी यान्चे मरकेरी यांचा फोटो देखावत। त्सेच छत्रपति शिवराय, महात्मा ज्यो. फुले व प.पु. सानेगुरुजी यांच्या विरोधात् बेताल प्लैप करणाऱ्या मनोहर कुलकर्णी भिदे यान्चे फोटो सानेगुरुजी यांच्याच कर्म भूमि झडकवुन त्या विचारसरनिचे उदात्त पोलिस प्रशासनसमोरे करन्यात आले। तसेच अमानेर मधे वॉडजेक्टेड फोटो अलेत व झडकवलेही गेले ही बाब पोलिस कॉन्फिडेंस खत्यापसून कशी काय लपुन रहली। त्सेच सुप्रीम कोर्टचे गणपति विसर्जन डी.जे. न लावण्या संदर्भ में आदेश एस्टान्ना पोलिस प्रशासन समोर डी.जे. वज़विनयात अले. त्यावर पोलीसांकदून कार्यवाही शून्य। आपकी याची ही चौकसी करन्यात यावी. तरी वैरिल घडेल्या बाबी हया अशोभनिया असून अमानेर निवासी याविचार मित्रला कधिही बळीपदनार नहित हे निश्चित।
भारत देशाची ओळख तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर और अनेक महान संत और संत ज्ञानेश्वर मौली ज्यान्नी प्रेमाचा म्हणजेच दया, क्षमा, शांति हे जून्या पर्वतन साक्ष्ये आहेत तन्ना तुम्ही कधिही नकारु शक्ति नहीं हे सत्य संगत देशाची ओळख जगत शांतिचा देश म्हनुं निर्माण केली। सत्य व अहिंसा के मार्ग पर चलते हुए राष्ट्रपिता महात्मा गांधीनी अवलंबित कार्मिक कार्मिक ब्रिटीशांशी लाधा देत भारतला स्वातंत्र्य प्राप्त कर्ण्यात सिंहाचा वाटा उचल्ला। आशा महान वैयक्तिच्या मारेकन्यानिक गणपति विसर्जन पोलीस प्रशासन समोर तथाकथित लोकानि उहतिकरणे ही अम्ळनेरचि संस्कृति नहीं। त्सेच या घटनेने शांताटेची छबी असलेले आमनेर हे महाराष्ट्रात ढेगाळली गेली ही बाब नकारने जोगे नहीं। तरी आशा तथकथितान्ना भगवान सदबुद्धि देवो। यासाथी गांधी बापुच्या मार्गाने आम्ही 4 तास (सकाळी 9 ते दुपारी 1) मौन धारण करत आशी प्रार्थना केली। त्सेच शरीरान्नेगांधीजींच्या शरीराला मारेकऱयांनी मारले असले तेरी आपन त्यांच्या विचारन्ना मारु शक्नार्च नहीं। क्योंकि येथे बसलेलो अम्ही सर्वच गांधी आहोत हे सत्य।
या मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री सचिन बाळू पाटील शहर अध्यक्ष श्याम पाटील सनी गायकवाड उ. बा. ठा. गटाचे उपशहर प्रमुख शिवश्री अनंत निकम माजी आमदार बी. एस. पाटील. राष्ट्रीय काँग्रेस चे तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे बाबाजी पाटील. नानासाहेब डी. डी. पाटील. उपस्थित होते
सानेगुरुजी यांनी लिहलेली “खरा तो एकची धर्म” हे गीत गात सांगत करण्यात आली.