तळोदा प्रतिनिधी :- गणेश शिंदे
मराठा युवा पर्व
तळवे ता. तळोदा जिल्हा नंदुरबार येथील युवकांची भेट घेवुन समाज हितासाठी हितगुज करण्यासाठी शहादा येथील मराठा युवा पर्वाचे युवक श्री सागर भाऊ बोराणे, श्री कमलेश भाऊ शिंदे, श्री मोहन भाऊ मोरे, विशाल वाळे व निलेश शिंदे यांनी भेट दिली.
वरील सर्व युवकांचा सत्कार मराठा युवा पर्व, तळवे तर्फे करण्यात आला,या वेळी मराठा युवा पर्व चे अधक्ष.दिनेश तनपुरे, उपाध्यक्ष.छोटू गाडगे, राजेंद्र मोगल,सचिव.राहुल साळुंखे,राकेश तनपुरे, खजिनदार. जितेंद्र गागरे,भूषण साळुंके कार्यध्यक्ष.सनी गायकवाड,रोहित जाधव.मिडिया प्रभारी.कल्पेश तनपुरे,गणेश शिंदे, सल्लागार समितीचे दिलीप साळुंखे,तुकाराम गागरे, घनशाम गायवाड,खंडू भाऊ शिंदे,व विक्की गागरे,मयूर गायवाड,नितीन गागरे,शुभम गायवाड,गणेश शिंदे,राज मराठे,रुपेश जाधव, धनंजय गागरे, हेमंत जाधव,प्रथमेश मराठे,प्रवीण गागरे, कमलेश साळुंखे, हिरालाल साळुंखे,पवन उगले,रुपेश मराठे,हर्षल साळुंखे,भावेश गाडगे इ.युवक उपस्थित होते..
श्री सागर भाऊ बोराने यांनी युवकांना संघटन, रोजगार, आण्णासाहेब पाटील योजना व आरक्षण विषयी चर्चा केली.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री योगेश तट्टे यांनी केली. तर आभार प्रदर्शन श्री राहुल साळुंखे यांनी केले