गौवंश आधारीत सेंद्रीय शेती मार्गदर्शनशिबीर
गौवंश आधारीत सेंद्रीय शेती मार्गदर्शन शिबीर
- दि.05/11/2023 रविवार रोजी सकाळी १० वाजता श्री कृष्ण गौशाला रांझणी येथे गौवंश आधारीत सेंद्रीय शेती मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले आई साहेब जीजाऊ बहुउदेशीय संस्था च्या वातीने आयोजन करण्यात आले या कार्यक्रम चे सूत्र संचालन संस्थेचे सचिव मा. श्री. अभिमन्यु मराठे यांनी केले तसेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद मराठे यांनी प्रबोधन केले त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असे सांगत विष मुन्त अन्न मिळवणे साठी रासायनिक खते किटकनाशके तणनाशक अशा घातक रासायनिक खताचे वापर टाळून आपण या पुढे विषमुक्त शेती अभियान राबऊ तसेच परिसरातील शेतकयांना सेंदीय शेतीचे महत्व पटवुन देऊ प्रत्येक शेतक्याने गाय पाढावी कारण एका गाय च्या गौमुल आणि शेणातून तुम्ही दोन एकर शेती ला लागणारे जिवअमृत मिळवू शकता. या आधुनिकतेच्या काळात गौवांश यांचा शेतात वापर कमी झाला त्या मुळे आपण शेतात बैलाचा वापर वाढवावा या तुन गौवंशा चे संरक्षण, संगोपन आणि सवर्धनाला चालना मिळेल तरी ईच्छुक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती साठी मी वेळो वोळी मार्गदर्शन करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले आणी अभिमन्यु मराठे यांनी कार्यक्रमाची सांगता केली..
शिबीराला जमलेले शेतमजुर व शेतकरी
नारू वात्या टाकरे – शेतमजुर
सुभाष काशिराम पाडवी-शेतकरी
धनराज गंगा मराठे-शेतकरी देविसिंग नामसिंग ठाकरे – शेतकरी
श्रावण शंकर पाडवी – शेतकरी
प्रताप पाडवी-शेतकरी
अभिमन्यू मंगा चहाण-शेतकरी