भर पावसात मराठा आरक्षण आंदोलन…
सुत्र..जालना जिल्ह्यातील मौ.अंतरवाली ता.अंबड येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी भरपाऊसात सकल मराठा समाजाच्या वतीने देगलूर बंद करून सरकारचा निषेध केला.. या वेळी आंनदोलन करत असलेल्या समाज बांधव यांच्या कडून सांगण्यात आले की जो पर्यंत मराठा आरक्षण नाही भेटत तो वर या राज्यकर्त्यांवर जगणे बहिष्कार करू…असा आक्रोश मराठा समाजात झाला…