कर्करोग जागृती शिबीर
(जि.प.मराठी शाळा नवागाव ता. तळोदा जि. नंदुरबार)
आज दि. 07/11/2023 मंगळवार रोजी आईसाहेब जिजाऊ बहुउद्देशीय संस्थां आणि जिल्हा परिषद मराठी शाळा नवागाव ता तळोदा जि. नंदुरबार यांच्या सयुक्त विध्यमानाने कॅन्सरविषयी जनजागृती करणारा ‘राष्ट्रीय कॅन्सर जागृती दिवस निमीताने शाळेत विद्यार्थ्यांना मधे कर्करोग जागृती शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हा परिषद मराठी शाळा चे अप शिक्षक श्री अभय अनिल सराफ यांनी सूत्र संचालन केले व शाळेच्या मुख्यध्यापक श्री राजेंद्र वसईकर व शाळेचे सहशिक्षक श्री अर्जुन सोनवणे यांनी कॅन्सर आजार बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे व आई साहेब जीजाऊ बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. श्री आनंद बाबुराव मराठे यांनी शिक्षकांनी सहयोग केला त्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त करत सर्व मुलांना थोडक्यात कर्करोग बद्दल माहीती सांगतो सांगत पुढे मार्गदर्शन करत बोलले की कर्करोग या प्राणघातक आजारासोबत लढण्यासाठी तसेच कर्करोगाचा लवकरात लवकर शोध (लागावा या विषयी जागरुकता पसरवण्यासाठी देशात दरवर्षी 7 नोहेम्बर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस पाळला जातो मित्रानो कर्करोगाची इतर सामान्य नावे. निओप्लाझम आणि घातक टचुंबर आहेत फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलोरेन्टल, पाट आणि यकृत कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहेत तर स्तन, कोलोरेन्टल, फुप्फुस गर्भाशय ग्रीवा आणि थायरॉईड कर्करोग महिलानमध्ये सर्वात सामन्य आहेत भारतासह जगभरातील असंसर्गजन्य रोग (NCD) मुळे होणारे आजार चे प्रमाण कर्करोग आहे तरी मित्रांनो आपणास या कर्करोग जागृती शिबीरात विनंती करीतो कि आपली शाळा तंबाखु मुन्त आहे आणि पुढे ही ताबाखु मुक्त राहील याची खात्री आहे तरी तंभाखू मुक्त शाळा ठेवणे हे तुमच्याच हातात आहे, तरि आपण ह्या शाळेत घेतलेल्या मार्गदर्शना तुन आपल्या आईवडील व सर्व वडील धाऱ्यांना तखाखु खावु नये त्या मुळे कर्करोग होतो कॅन्सर हा आजार – होतो असे सांगणे व त्यांनी ही. या प्राणघातक रोगाबद्दल सुचीत करणे. एवढे बोलून आनंद मराठे यांनी सर्व शिक्षक व शिक्षीका यांचे परत एकदा आभार मानले आणि आपले भाषण थांबवले…आणि शिबिराची सांगता करण्यात आली..
शिबिरात उपस्थित मान्यवर मा. श्री आनंद बाबुराव मराठे ,
श्री.राजेंद्र भाईदास ठाकरे ,
श्री.राजेंद्र गोविंस वसईकर (H.M) मुख्यध्यापक , श्रीमती वनश्री मोचडा पावरा (प्रा. शि) , श्रीमती विजयालक्ष्मी अरुणसिंग पाडवी सहाय्यक शिक्षिका , श्री सुनिल आनंदा पावरा सहशिक्षक , श्री.अर्जुन नारायण सोनवणे शिक्षक , श्री.अभय अनिल सराफ उप.मुख्यध्यापक मान्यवर उपस्थीत होते