नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहादा येथे जनता दरबाराचे आयोजन..!
पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे पोलीस आणि जनता यांच्यातील नाते दृढ होण्यासाठीचे प्रयत्न. तसेच परिसरात शांतता राखण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
एकाच दिवसात 145 तक्रारींचे निवारण, पोलिसांच्या मदतीने 10 जोडप्यांचे पुनर्मिलन..!